Rupali Zankar's Engagement Photos | REEL Life कपल बनलं REAL Life कपल | लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू

2021-04-29 5

लग्नाची वाइफ वेडिंगची बायकू या मालिकेतील मदन आणि काजोल म्हणजेच रुपाली झनकर आणि विजय आंदळकर यांनी नुकताच साखरपुडा केला आहे. रुपालीने त्यांच्या साखरपुड्याचे काही फोटोज शेअर करत ही बातमी सांगितली. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale